छत्रपती संभाजीनगर पैठण रोडवर तिहेरी अपघात झालाय. ट्रकने दोन रिक्षांसह एका चारचाकी गाडीला धडक दिलीय.या अपघातात सात जण जखमी झालेत. एक पुरुष व एक महिला प्रवासी गंभीर जखमी झालेत.
Horrific accident on Paithan Road in Chh. Sambhajinagar; seven injured in a three-vehicle collision, two passengers critically injured.