आज असलेल्या अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमेलाही खूप महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो. चंद्राची प्रकाश किरणं पृथ्वीवर पडल्याचे लाभदायक आणि सर्वोत्तम मानले जाते.तसंच ही पौर्णिमा धनप्राप्तीसाठी सर्वात शुभ मानली जाते.