Contaminated Cough Syrup Death | विषारी कफ सिरपमुळे मुलीचा बळी; दिल्लीचं पाहणी पथक नागपुरात

नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलीचा विषारी कफ सिरपमुळे मृत्यू झाला. या गंभीर घटनेची दखल घेत दिल्लीहून आता पाहणी पथक नागपुरात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ