कोस्टल रोडवर अपघातांचे प्रमाण वाढत असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी वारंवार नियम मोडणाऱ्या वाहनांविरोधात कडक पवित्रा घेतला आहे. वेगमर्यादा मोडल्यास 2000 रुपये दंड, तर बस लेनचा वापर केल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल आणि दुसऱ्यांदा बस लेनचा वापर केल्यास तो दंड 1500 रुपये होईल.