बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे! देशाच्या राजकारणावर थेट परिणाम करणारी ही निवडणूक का महत्त्वाची आहे, आणि बिहार विधानसभेचं नेमकं काय आहे राजकीय गणित?