कोकणात पावसाअभावी बळीराजा संकटात, Sindhudurg मध्ये भातशेती करपली; 37 अंश तापमानाचा भातपिकाला फटका

​ऐन दिवाळीच्या सणात तळ कोकणातील बळीराजावर मोठं दुष्काळी संकट ओढवलं आहे. पावसाने ऐन मोसमात मारलेली दडी आणि वाढत्या उष्णतेमुळे कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गावातील भातशेती पार करपून गेल्याचं विदारक चित्र समोर आलं आहे.....

संबंधित व्हिडीओ