18 वर्षांच्या खालच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी येण्याची शक्यता आहे.... कारण तशा सूचना सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला केल्यायत. असं नेमकं काय घडलं की लहान मुलं आणि सोशल मीडियाचा वापर याबद्दल एवढी गभीर दखल सुप्रीम कोर्टाला घ्यावी लागली.... पाहुया
Global Report | Will the government ban social media for children under 18? Supreme Court directs the Central Government.