FDA मध्ये भ्रष्टाचाराचं रेटकार्ड वाढलं? Sanjay Raut यांच्या आरोपाला Tukaram Mundhe यांचं उत्तर

खासदार संजय राऊत यांनी एफडीच्या अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला होता. यावर आज तुकाराम मुंढे यांनी उत्तर दिलंय. भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर द्या मी नक्की कारवाई करेन असं मुंढेंनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ