शिंदे गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला.उदय सामंत, नरेश म्हस्के पवारांच्या भेटीला.पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट.भेटीदरम्यान मराठी साहित्य संमेलनासंदर्भात चर्चा