Ratnagiri । मासेमारी हंगाम संपण्यापूर्वी काही नौका बंदरात, मिरकरवाडा बंदरात वादाची शक्यता

पावसाळी मासेमारी बंद होतीये. एकतीस मे च्या मध्यरात्रीपासून ती सुरु होतीये. काही मच्छीमार नौकांची मासेमारी दहा मे पासूनच बंद झाली आहे. त्यामुळे मासेमारी हंगाम संपण्यापूर्वीच काही नौका मालकांनी आपल्या नौका या मिरकरवाडा बंदरातल्या जेटी वरती आणून चुकीच्या पद्धतीनंच लावून ठेवल्यात. त्यामुळे समुद्रात मासेमारी करून बंदरात परत राहणाऱ्या इतर नौकांना मात्र अडचणी होतायेत. त्यांच्या नौकांवरील मासळी उतरवणं आणि साहित्य नौकांमध्ये चढवणं हेच जिकिरीच बनल आहे. यावरून मच्छिमारांमध्ये मोठा वाद निर्माण झालाय.

संबंधित व्हिडीओ