Budget Session| विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून, विरोधक चहापानावर बहिष्कार टाकणार?

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे.प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सभागृहांचे गटनेते, ज्येष्ठ सदस्य यांना सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे चहापान व चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. यानंतर सायंकाळी 6.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद होणार आहे.

संबंधित व्हिडीओ