इंडिया गोट लेटेंट या प्रकरणी आता इतर सेलिब्रिटीज चा पायही खोलात चालला आहे. महाराष्ट्र सायबर विभागानं पन्नासहून अधिक सेलिब्रिटीज ना समन्स बजावलाय. राखी सावंतलाही चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. पन्नास नामवंत सेलिब्रिटींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलाय.