#MaharashtraRain #WeatherUpdate #Monsoon #RainAlert राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत आज आणि उद्या मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. मराठवाड्यात 11 ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.