तुम्हाला पूजा खेडकर प्रकरण आठवतंय का? दिव्यांग असल्याची खोटी प्रमाणपत्र सादर करत तिने सरकारी नोकरी बळकावल्याचा आरोप करण्यात आला होता. याच 'पॅटर्न'चे बरेचजण फॉलोअर्स असल्याची बाब आता समोर आलीय. पूजा खेडकर पाठोपाठ एका बड्या माजी अधिकाऱ्याच्या मुलाने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हाच पॅटर्न वापरल्याचा आरोप होतोय. नेमकं काय झालंय पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.