'MPSC'च्या कारभारात अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप? Rohit Pawar यांच्याकडून MPSC घोटाळ्याबाबत आणखी पोलखोल

दरम्यान या प्रकरणाबाबत रोहित पवार यांनी आणखी काही खुलासे केलेत.. एमपीएससीच्या कारभारात प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने हस्तक्षेप करतात यावर रोहित पवारांनी काय माहिती दिलीय.. पाहुयात.

संबंधित व्हिडीओ