Special Report|ICSE च्या सुधारित पुस्तकातही चुकांचा डोंगर;प्रकाशक,शाळेच्या चुकीमुळे पालकांना भुर्दंड

ICSE बोर्ड आणि त्यांच्या बेजबाबदार प्रकाशकांचा मराठी भाषेविषयीचा निष्काळजीपणा आणि मुजोरपणा पुन्हा समोर आलाय... 'एनडीटीव्ही मराठी'ने इयत्ता पहिलीच्या पुस्तकातल्या व्याकरणाच्या चुका चव्हाट्यावर आणल्यानंतर, प्रकाशकांनी घाईघाईने छापलेलं नवीन पुस्तक समोर आणलं. पण गंभीर बाब म्हणजे प्रकाशकांनी जुन्या चुका तर तशाच ठेवल्या, उलट नवीन पुस्तकात व्याकरणाच्या नव्या चुकाही केल्या. वर चूक मान्य करून ती सुधारण्याचं साधं सौजन्य दाखवण्याऐवजी पळवाटा शोधणाऱ्या या भाषेच्या मारेकऱ्यांना शिक्षणाचा फक्त धंदा करायचा आहे का? असा प्रश्न त्यामुळे उभा राहिलाय..पाहा आमचा हा रोखठोक विशेष रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ