Mahashivratri 2026 | महाशिवरात्रीनिमित्त अंचलेश्वर मंदिरात शिवभक्तांच्या गर्दीने फुललं | NDTV मराठी

चंद्रपूर शहरातील झटपट नदीच्या काठावर स्थित असलेले सोळाव्या शतकातील अंचलेश्वर मंदिर आज महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांच्या गर्दीने फुलले आहे... प्रसिद्ध शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविक येतात... महाशिवरात्री निमित्त या मंदिरात शिवभक्तांची पुजेसाठी मोठी गर्दी उसळते... चंद्रपूरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं मंदिर असून या मंदिराच्या गाभा-यात एक नैसर्गिक जलकुंड आहे... ऐतिहासिक मान्यतेनुसार, जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं... याचा आढावा घेतला आमचे चंद्रपूर प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी

संबंधित व्हिडीओ