Solapur | सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत मराठा समाजाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र!

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने “सेवा पंधरवडा” उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत शासनाच्या नवीन जीआरनुसार मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांना कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या काळात अर्जदारांना मार्गदर्शन आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याची सुविधा शिबिरांमध्येच उपलब्ध करून दिली जाईल. हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत चालणार आहे

संबंधित व्हिडीओ