मराठवाड्यातल्या महापुराने होत्याचं नव्हतं झालंय. विचारही करू शकणार नाही इतकं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय अंगावर काटा येईल अशा महापुराच्या भीषण कथा आता समोर येतायत. प्रत्येक जिल्ह्यात कसं, किती आणि कुठे कुठे नुकसान झालाय याचा ग्राऊंड रिपोर्ट ndtv मराठीने केलाय. पाहुयात..