उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.शिंदेंनी पूरपरिस्थितीची पाहणी केली.शेतकऱ्यांशी संवाद साधला.पण धाराशिवकरांचं शिंदेंशी काहीतरी बिनसलं होतं. शिंदेंनी पाठवलेली मदत धाराशिवकरांनी परत पाठवून दिली.त्यामुळे शिंदेंच्या पाहणी दौऱ्यापेक्षा या दौऱ्यात राजकारण जास्त पाहायला मिळालं.पाहुया धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं.