Wet Drought | ओला दुष्काळ जाहीर झाला की शेतकऱ्यांना काय फायदा? सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार? NDTV

आज जवळपास सगळं सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर होतं... त्यावेळी सगळ्या नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या पालकमंत्र्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जात होता... तो प्रश्न म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करणार का..... ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांपासून शरद पवारांपर्यंत सगळे जण का करतायत... ओला दुष्काळ जाहीर झाला की शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होतो.... आणि ओला दुष्काळ जाहीर करणार का, यावर सरकारनं काय उत्तर दिलंय.... पाहुया एक सविस्तर रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ