आज सगळ्यात महत्त्वाचा दौरा होता तो CM Devendra Fadnavis यांचा, फडणवीसांनी काय केल्या घोषणा?

आजच्या सगळ्या दौऱ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दौरा होता तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा.... कारण प्रत्यक्ष पूरपरिस्थिती पाहिल्यावर मुख्यमंत्री काय घोषणा करणार, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.. देवेंद्र फडणवीसांनी आज सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करुन पूरपरिस्थितीची पाहणी केली... त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या घोषणा केल्यायत.... काय आहेत या घोषणा... पाहुया

संबंधित व्हिडीओ