रागासानं दक्षिण चीन समुद्रातून जन्म घेतला आणि त्यानं वेगात किनाऱ्याच्या दिशेनं प्रवास सुरु केला. वाटेत जे येईल ते उद्ध्वस्तच करायचं या उद्देशानंच जणू हे वादळ किनाऱ्याकडे सरकत होतं. मुळात अशी वादळं कशी निर्माण होतात. दक्षिण चीनलाच या वादळांचा शाप का... अशी किती वादळे गेल्या वर्षभरात आली, त्यांनी कसा हाहाकार उडवून दिला . एखादं चक्री वादळ भीषण कधी होतं पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट....