थोड्याच वेळात मराठा मंत्री उपसमितीची मंत्रालयात बैठक. काल जरांगेंच्या भेटीनंतर आज मराठा मंत्री उपसमितीची बैठक. राधाकृष्ण विखे, शंभूराज देसाई, उदय सामंत उपस्थित राहणार.
Maratha ministerial sub-committee meeting is scheduled at Mantralaya meeting with Manoj Jarange.
#ManojJarange #marathareservation