साखर विक्रेते आणि पुरवठादारांनी जास्तीत जास्त 15 दिवस पुरेल इतकाच साठा साठवावा, विक्रेत्यांनी साखरेचा अतिरिक्त साठा करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.. याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात 15 पथक नियुक्ती करण्यात आले आहेत.. अचानक पद्धतीने धाड टाकून हे पथक तपासणी करत आहेत.. त्याचबरोबर विक्रेते आणि पुरवठादाराकडे अतिरिक्त साठा आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय..
Traders must stock only enough sugar to last 15 days; otherwise, action will be taken – Solapur District Administration.
#Sugarpricehike #ndtvmarathi #Solapur