Praja Foundation कडून आमदारांचे प्रगती पुस्तक जाहीर, कोणता आमदार कोणत्या स्थानावर? | NDTV मराठी

प्रजा फाउंडेशनकडून आमदारांचे प्रगती पुस्तक जाहीर.आमदार आदित्य ठाकरे अठराव्या स्थानी.आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरूण सरदेसाई दहाव्या स्थानी. काँग्रेसचे आमदार पहिल्या 3 क्रमांकावर

संबंधित व्हिडीओ