शाळांजवळ खासगी क्लासेसना बंदी
50 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद
खासगी कोचिंग सेंटरची नोंदणी आवश्यक
शिकवणी देणारे शिक्षक किमान पदवीधर
वर्ग खूप पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत घेण्यास मनाई
दिवसातून जास्तीत जास्त 5 तासांची मर्यादा
13 वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही
शुल्कवाढीवर निर्बंध, सोडल्यास परतावा
आठवड्यातून एक सुट्टी आवश्यक
प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक चौरस मीटर जागा आवश्यक
तळघरात कोचिंग सेंटर चालवण्यास मनाई