केंद्र सरकार ग्राहक हित बघता मग शेतकरी हित कधी बघणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे..केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रति असलेले हे चुकीचे धोरण न बदलल्यास रास्तारोकोसारखे तीव्र आंदोलन छेडले जाईल.. असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.लासलगाव रेल्वे स्थानकातून आढावा घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी.