Nashik| NCCF च्या केंद्रावरून लासलगाव रेल्वे स्टेशनवर कांद्याचा पहिला ट्रक दाखल

लासलगाव रेल्वे स्टेशनवर कांद्याचा पहिला ट्रक दाखल.एनसीसीएफच्या केंद्रावरून कांद्याने भरलेला ट्रक रेल्वे स्टेशनवर दाखल.हा कांदा रेल्वेच्या एका डब्यामध्ये भरला जाणार. एकूण 21 डब्यांमध्ये 840 टन कांदा पाठवण्याचे उद्दिष्ट

संबंधित व्हिडीओ