Pune Tribal Students Protest | मांजरीत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचं आंदोलन,सुजात आंबेडकर मैदानात

पुण्यातील मांजरी बुद्रुक येथे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे.या आंदोलनातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय.यानंतर आता सुप्रिया सुळेंना व्हिडीओ कॉल करून विद्यार्थ्यांची संवाद साधलाय. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर देखील या विद्यार्थ्यांची भेट घेतली. Pune Tribal Students' Protest in Manjari, Sujat Ambedkar joins the agitation #PuneNews #TribalStudentsProtest #NDTVMarathi

संबंधित व्हिडीओ