नागपुरात आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलं.. या आंदोलनानंतर आता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलकांची भेट घेऊन मागण्या मान्य केल्या आहेत. वसतिगृह प्रवेशासाठीची वयोमर्यादा रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र आज अशोक उईके यांनी वसतीगृहातील वयोमर्यादेला स्थिगिती देण्याचा निर्णय घेतलाय.
Tribal students stage a sit-in protest in Nagpur; NDTV Marathi interacts with the protesting students.
#Adiwasiandolan #NagpurNews