देशातील साखरेच्या वाढत्या दरांवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिल्लक साखर चोरट्या मार्गाने पाकिस्तानसह शेजारील देशांना विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
Sugar sold to Pakistan via a covert route; conduct a thorough inquiry: Raju Shetty writes to PM Modi.
#rajushetty #Sugarpricehike #NDTvMarathi