Pune| विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉलवर चर्चा केल्यानंतर Supriya Sule यांची NDTV वर पहिली प्रतिक्रिया

पुण्यातील मांजरी बुद्रुक येथे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या आंदोलनातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. यानंतर आता सुप्रिया सुळेंना व्हिडीओ कॉल करून विद्यार्थ्यांची संवाद साधलाय. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर देखील या विद्यार्थ्यांची भेट घेतली. Supriya Sule's first reaction on NDTV after discussing with students via video call. #PuneNews #SupriyaSule #adiwasiandolan

संबंधित व्हिडीओ