पाऊस कमी झाल्याने साखरेचे दर वाढले आहेत. मात्र पुढचे १० ते १५ दिवसांत पाऊस झाला नाही तर साखरेचे दर आणखी वाढतील अशी भीती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बोलून दाखवलीय. सरकार इथेनॉलसाठी कमी आणि ग्राहकांच्या वापरासाठी जास्त साखर उपलब्ध करुन देण्याचा विचार करत आहे असंही त्यांनी म्हटलंय. तसंच सरकार १० लाख टन साखर आयात करण्याच्या पर्यायाचाही विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
Sugar prices will rise if the rainfall is inadequate; Cooperation Minister Babasaheb Patil expresses concern
#BabasahebPatil #RainNews #Sugarprice #ndtvmarathi