दरम्यान साखरेच्या तुटवड्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहलंय.. देशातील शिल्लक साखर छुप्या मार्गाने पाकिस्तानला विकली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारच्या काळात साखरही कडू झाल्याची टीका केलीय..