दिल्लीतील भाजप मुख्यालयात राष्ट्रीय महासचिवांसोबत बैठक सुरू आहे. जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेत बैठक सुरू आहे. भाजपच्या संघटनात्मक विषयांवर चर्चेसाठी बैठक होत असल्याचं समजतंय.