वडाळ्यामध्ये स्नेहल जाधव विरुद्ध कालिदास कोळंबकर असा सामना रंगणार आहे. मनसेकडून स्नेहल जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर कोळंबकर यांना आता घरी बसावं लागेल असं म्हणत जाधव यांनी निशाणा साधला आहे. आठ टम आमदार राहिले मात्र काहीच काम केलं नाही असा आरोप त्यांनी कोळंबकर यांच्यावर केलाय.