Mumbai| मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर, शेख यांची मुलगी NDTV वर

मुंबईतील साकीनाका इथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. अस्लम अन्सारी असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. रस्त्यावरून चालत असताना 25 ते 30 फूट खोल मॅनहोलमध्ये ही व्यक्ती पडली. यानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. मात्र अस्लम अन्सारी यांना बाहेर काढण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

संबंधित व्हिडीओ