Mumbai Manhole Death Updates | साकीनाका मॅनहोल दुर्घटनाप्रकरणी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

मॅनहोल दुर्घटनाप्रकरणी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय..सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहायक/दुय्यम अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजीत चौगुले, सहायक अभियंता उत्तम पाटील यांना चौकशीसापेक्ष निलंबित केलं..

संबंधित व्हिडीओ