मुंबईत कुठे झाड कोसळून चिमुकल्याचा मृत्यू होतोय... तर कुठे उघड्या मॅनहोलमध्ये पडून लोक जीव गमावतायत.... याचाच अर्थ मुंबई महापालिकेनं पावसाळ्याआधीची कामं वेळेवर केलेली नाहीत.... पावसाळ्यात झाडं कोसळून एवढ्या दुर्घटना घडतात.... अशा किती दुर्घटना गेल्या काही वर्षांत घडल्यायत... आणि महापालिकेनं झाडांसंदर्भात कुठली कामं करायची असतात... ते पाहुयाच.... पण हे तुम्हाला सांगणं महत्त्वाचं का आहे.... तर तुमच्या घराजवळही जर असं एखादं झाड असेल तर तुम्ही वेळीच जागे व्हा....