यंत्रणा किती बेजबाबदार आहेत.... आणि त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे किती बळी जातायत... याची धक्कादायक उदाहरणं संपूर्ण मुंबई आणि परिसरातून समोर आलीयत... गेल्या दोन दिवसांपासून पाऊस जो प्रचंड धुमाकूळ घालतोय... त्यामध्ये सात बळी गेलेत... पालघरपासून ते कल्याणपर्यंत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये पावसानं हे बळी घेतलेत....