अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांचे निर्देश

मॅनहोलप्रकरणी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले.. त्याचबरोबर आजचं कामकाज संपण्यापूर्वी सरकारने भूमिका मांडावी असंही नार्वेकरांनी सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ