नाशकात एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचं निलंबन.क्लास वनचे दोन, क्लास टूचे आठ अधिकारी निलंबित.कामात हलगर्जीपणा केल्याचा अधिकाऱ्यांवर ठपका.