Sachin Ahir यांच्या निवडीनंतर Shivsena मध्ये नाराजी? नाराजींच्या चर्चांवर संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण

सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीचा सूर आहे. अहिर अचानक बाहेरून आले, आणि त्यांना पद दिलं, पण जुन्या सहकाऱ्यांच्या पदरात काहीच नाही, असा सूर शिंदेंच्या विधान परिषद सदस्यांमध्ये आहे..भावना गवळी, कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी यांच्यासारखे वरिष्ठ नेते इच्छुक असताना त्यांना उपसभापतिपद न देता अहिर यांना संधी दिल्याने पक्षात नाराजी असल्याचं कळतंय. दरम्यान नाराजींच्या चर्चांवर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलंय...ते काय म्हणालेत पाहुयात....

संबंधित व्हिडीओ