संसदेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपाचे रणनितीकार कामाला लागले आहेत.. आत्तापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांसह विविध राज्यातील खासदारांना आपल्याकडे वळवणं किंवा फोटणं याचे प्रयत्न सुरु आहेत.. आत्तापर्यंत झालेल्या जुळवाजुळवीनंतरही दोन तृतिअंश मतांधिक्यासाठी ‘मिशन 360’ ने आणखी वेग घेतला आहे. यामुळे राज्यातील काही राजकीय गणितं मोठ्या प्रमाणात बदलणार असं दिसत आहे..