ऐरोलीमधील गर्भवतीच्या मृत्यूनंतर संबंधित डॉक्टरचं निलंबन.स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भावना पगारेंचं आयुक्तांकडून निंलबन.मनसेच्या आंदोलनानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई.