Special Report| उघड्या मॅनहोलमध्ये पडून मुंबईकराचा मृत्यू, मुंबईकरांचा जीव एवढा स्वस्त झालाय का?

मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सामान्य मुंबईकराचा मृत्यू झालाय... साकीनाक्यामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झालाय... त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्यावर प्रचंड टीका होतेय.. मुंबईच्या या दोन कारभाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय.. पाहुया नेमकं काय घडलंय..

संबंधित व्हिडीओ