Special Report| RTO मधल्या भ्रष्टाचाराची मोडस ऑपरेंडी काय?; RTO वसुली रॅकेटमध्ये गुन्हा, NDTVचा दणका

गेल्या काही दिवसांपासून NDTV मराठी आरटीओमधल्या वसुली रॅकेटचा पर्दाफाश करतंय... अखेर या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय... नागपूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या गाड्यांची फेरनोंदणी करून सरकारची कोट्यवधींची फसवणूक होत होती... या प्रकरणात कपिलनगर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय..पाहूया यामध्ये आरोपींची मोडस ऑपरेंडी नेमकी काय होती....

संबंधित व्हिडीओ