साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा बळी, Ashwini Bhide आणि Ritu Tawde यांचा बेजबाबदारपणा?

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी साकीनाका इथं जात मॅनहोल दुर्घटनेची पाहणी केलीय.. त्यावेळी त्यांनी चार अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती दिलीय. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांसह कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केलीय...दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदतही त्यांनी जाहीर केलीय...

संबंधित व्हिडीओ