Mumbai Rain| गेल्या 2 दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती पाऊस झाला? आकडेवारी पाहूया

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात चांगला पाऊस झालाय... आणि हाच पाऊस मुंबईकरांसाठी मोठा दिलासा घेऊन आलाय... मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालाय... अजूनही मुंबईची गरज भागण्यासाठी बराच पाऊस पडणं गरजेचं आहे... तरीही गेल्या दोन दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती पाऊस झालाय... आकडेवारी पाहुया

संबंधित व्हिडीओ